च्यामारी

Chyamari

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
१०७
ISBN
9788194417613
भाषा
मराठी

₹१८०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'डॉक्टर कंडिशन बॅड आहे पण पोट मात्र गुडगुड करतंय.' 'डॉक्टर हा सायकॉलॉजीकली सायको झालाय.' 'डॉक्टर, माझं लघवीचं बिघडलंय, पूर्वीपेक्षा जास्त पातळ होतंय.' अशी भन्नाट वाक्ये ऐकत मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाची वीस वर्षे पूर्ण केली. विनोदी कान आणि विडंबण करणारे मन, ही कला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती.कित्येक पिढ्या आमच्या जमिनीचा सातबारा क्षेत्राच्या बाबतीत कोराच आहे पण विनोद आणि विडंबणाचं गाठोडं कित्येक पिढ्या जपून ठेवत, समृद्ध करत पुढच्या पिढीला हस्तांतरीत करीत आलो आहोत. अगदी आमच्या चिरंजीवांपर्यंत...
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. प्रमोद काळे | Dr. Pramod Kale

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like