About this book
या पुस्तकाविषयी
"तुझा आवडता राग कोणता?" भीमण्णानी मला विचारले मी 'मालकंस' हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले.
केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानावर पडू लागले. त्या स्वराची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण 'मालकंसाच्या उगमापाशीच आहोत' असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे 'आसावरी तोडी'च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास !
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं