घेऊ चंद्र उशाला

Gheu Chandra Ushala

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
ISBN
9789348054333
भाषा
मराठी

₹४९९

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

गेली चार दशकं कवी म्हणून, मराठीत आपली स्वतंत्र नाममुद्रा अढळ राखणाऱ्या महेश केळुसकर यांचं हे पुस्तक, यात गावाकडच्या वाटा आणि वळणं आहेत, काही तरल आणि काही बिनधास्त प्रवास आहेत, आपल्या अक्षरांची मूळं शोधण्याचा प्रयास आहे आणि मिश्कील उपरोधिक शैलीत केलेली वाङ्मयीन-सांस्कृतिक टीका-टिप्पणी आहे. त्या त्या मूडनुसार इथं शैली बदलत जाते. १९८२ ते २००७, अशा तब्बल २५ वर्षांच्या काळात वेळोवेळी लिहिलेलं आणि प्रसिद्ध होत राहिलेलं हे वेगळं लेखन. त्याचा ताजेपणा आजही जाणवेल. त्यातील भावसौंदर्य आणि विचार दीप्ती अम्लान आहे. नाही तर २०२५ साली आम्ही हे लेखन कशाला प्रकाशित केलं असतं!
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Mahesh Keluskar

महेश केळुसकर | Mahesh Keluskar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like