काजळमाया

Kajalmaya

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

काजळमाया जी. ए. कुलकर्णी कलाधिष्ठित कथावस्तू, कथानक-विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी.ए.ची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्याच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जी.ए. च्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात. - द.भि. कुळकर्णी
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जी. ए. कुलकर्णी | G. A. Kulkarni

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like