कांदाचिर

Kandachir

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००५
पृष्ठे
१७२
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

बी. डी. डी. चाळींत खेळला जाणारा एक अफलातून खेळ. इंग्रजांच्या अमदानीत या चाळी मुंबईत अस्तित्वात आल्या. लोअर परेल (डिलाईल रोड), नायगाव, वरळी, शिवडी अशा अनेक ठिकाणी त्या विखुरलेल्या आहेत. इतिहासाच्या साक्षीदार बनून शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या उभ्या आहेत. मुंबईतील गिरणगावाचा; पर्यायाने 'महाटी' संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या चाळींचा हुंकार 'मराठी' साहित्यात मात्र अपवादानेही उमटलेला नाही. या चाळींमधील जीवन, तिथली संस्कृती, भाषा, जीवनशैली, संस्कार, इच्छा, आकांक्षा यांचं वास्तव चित्रण करणाऱ्या दीर्घकथांचा हा संग्रह.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

G. K. Enapure

जी. के. एनापुरे | G. K. Enapure

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like