केशवसुतांचे अंतरंग

Keshavsutanche Antarang

प्रकाशक
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
प्रकाशन वर्ष
१९७३
पृष्ठे
८०
ISBN
97893935599001
भाषा
मराठी

₹४४

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

केशवसुतांची 'सामाजिक कविता' ही पृथ्वीला स्वर्ग बनू न देणाऱ्या कृतघ्न, दुष्ट, स्वार्थी मानवावर चाल करून जाणारी, उद्दाम, आवेगी अशी 'क्रांती-कविता' आहे: तर केशवसुतांची 'कविविषयक कविता ही पृथ्वीला स्वर्गसौंदर्य प्राप्त करून देऊ शकणाऱ्या उदारमनस्क, उदारचरित, प्रज्ञाचक्षु, प्रतिभासंपन्न, आदर्शरूप कलावंतांचे माहात्म्य गाणारी अनिवार 'स्तोत्रगीते आहेतः आणि त्यांची 'गूढवादी कविता' म्हणजे मानवी मर्यादा सोसणाऱ्या पण अमर्याद होऊ बघणाऱ्या एका बद्ध-मुक्त जीवात्म्याची करुण रम्य निश्वसिते आहेत. या त्रिविधरूपातील केशवसुतांची कविता एकात्मतेने पाहण्यातच खरे स्वारस्य आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

व. दि. कुलकर्णी | V. D. Kulkarni

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like