arrow_back Back to Books
खानदेशी गाव

खानदेशी गाव

Khandeshi Gaav

person Aaba Govinda Mahajan
qr_code ISBN: 9789386909245
calendar_today 2019
menu_book 63 pages
₹180 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

मेंदू होईल प्रगल्भ वाढेल तुमचे ज्ञान पुस्तकांशी मैत्री करा, करा त्याचे ध्यान पुस्तकांना लावा जीव करा त्यांची आराधना चित्त होईल शांत सफल होईल साधना जगण्याला येईल नवी झळाळी वाढेल तुमची शान पुस्तकांची सोबत धरा धरा ग्रंथालयाची वाट तरच तुम्ही पार कराल जीवनाचा हा अवघड घाट नवा आत्मविश्वास मनी रुजेल, अभिमानाने उंचावेल मान पुस्तकांशी करा दोस्ती करा त्यांची भक्ती पुस्तकांमधून शिकाल तुम्ही जगण्याची नवी युक्ती अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तुमचे घेईल आकार छान

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like