पडद्यावरचे विश्वभान

Padadyavarache Vishwabhan

प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
१७५
ISBN
9789350790540
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सिनेमांबद्दल एखाद्याशी नुसतं बोलता येणं... स्वतःला विसरून काळोखात विरत जाण्याचा अनुभव शेअर करता येणं... चांगल्या मैत्रीसाठी एवढीच आवश्यकता असते. संभाची-संजय भास्कर जोशी याची नि माझी मैत्री तशी आहे. 'पडद्यावरचे विश्वभान' या पुस्तकातील सर्व लेख जागतिक चित्रपटांविषयीच्या सदरातील आहेत. त्या सदरातीलभाषा अवघड आणि पारिभाषिक नसून चित्रपटांचा आशय आणि सौंदर्य यांच्यावर भर देणारी होती; म्हणूनच ते सदर वाचकांच्या पसंतीला उतरलं. हे पुस्तक वाचताना संभासाठी हा एक प्रकारचा 'श्रावणसोहळा'च होता हे जाणवत राहतं. अतिशय साध्या, सरळ आणि बोलक्या भाषेत जणू समोर बसून बोलल्यासारखा हे सारे तो आपल्याला समजावतो. या पुस्तकात 'जागतिक चित्रपट' या संज्ञेला जागून संभाने उत्तमोत्तम हॉलिवूड चित्रपटांविषयी लिहिलं आहेच. पण जगातल्या अनेक भाषांमध्ये तयार झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांविषयीही लिहिलं आहे. रसिकत्वाचे डोळे घेऊन आलेल्या मराठीतल्या या महत्त्वाच्या पुस्तकाचं आपण मनापासून स्वागत करायला हवं. किशोर कदम

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

संजय भास्कर जोशी | Sanjay Bhaskar Joshi

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like