arrow_back Back to Books
साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध

साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध

Sahityache Samajik V Sanskrutik Anubandh

person M. S. Patil
qr_code ISBN: 9788194417699
menu_book 261 pages
₹530 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

कोणतीही चांगली साहित्यकृती ही मुख्यतः एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी ती जगण्यातून आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून निष्पन्न होत असते. अशा निर्मितीसाठी भाषा या माध्यमाचा अवलंब करतानाच तो समाज आणि संस्कृती यांच्याशी जोडली जाते. या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले जाताना वस्तूरुप जगाचा कायापालट अवस्तूरूप अशा प्रतिकात्मक जगात होत जातो आणि ते नव्यानेच संघटित केले जाते. त्यामुळे घडते असे की, हे नवे जग वस्तुरुप नसूनही वास्तव असल्याचे आणि अवस्तुरुप असूनही अवास्तव नसल्याचे प्रतीत होत राहते. प्रस्तुत लेखन साहित्याच्या सामाजिक व सांस्कृतिक संबंधांचा विचार करताना साहित्यकलेच्या या स्वरूपाचे भान सतत बाळगताना आढळते.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like