शाहिरी वाङ्मयाच्या धारा

Shahiri Vangmayachya Dhara

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
भाषा
मराठी

₹२४०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील 'शाहिरी वाङ्मय' हा अत्यंत महत्त्वाचा वाङ्मयीन प्रवाह आहे. या प्रवाहामधून मराठी साहित्यात अगदी पहिल्यांदा लौकिक जीवनाचा आविष्कार झाला, मराठी संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडले. लावणी, पोवाडा, तमाशा हे शाहिरी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत. प्रा. विश्वनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात शाहिरी वाङ्मयातील वेगवेगळ्या घटकांचे मूलगामी विवेचन केले आहे. त्यांच्या लेखनाला क्षेत्रिय अभ्यासाचा भक्कम आधार असल्याने या वाङ्मय प्रवाहातील अनेक अज्ञात गोष्टींवर नवा प्रकाश पडलेला आहे. या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये आणखी दोन लेखांची भर घातलेली असल्याने अभ्यासकांना या ग्रंथाची उपयुक्तता अधिकच जाणवेल यात शंका नाही.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Vishwanath Shinde

विश्वनाथ शिंदे | Vishwanath Shinde

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like