About this book
या पुस्तकाविषयी
“शेतकरी आत्महत्त्या मुक्तीच्या दिशेने" हे माझे प्रथम लिखित पुस्तक सादर करीत असताना माझा कोणताही स्वार्थ नाही. खरी माणुसकी आणि स्वच्छ, प्रामाणिकपणा आहे. हे मी मानवतेच्या समाजोपयोगी दृष्टीकोनातून मी माझे कर्तव्य समजतो. शेवटी कोणतेही सामाजिक उपयोगी कार्य निःस्वार्थ भावनेतून केल्याने यश हे एक-एक पाऊल आपल्याकडे येत असते. हिच माझी मनोमन अपेक्षा आहे. आपला आशीर्वाद मला लेखन स्फूर्ती देईल, यात मला शंका नाही.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं