स्त्री माझ्या आत

Stree Mazya Aat

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

याच वयात विहिरीच्या देहातून बाहेर निघून पाणी धावू लागतं बांधाच्या चोहोबाजूंनी आणि मनाची कोवळी चिमणी चोचीत पकडून आणते आकाशातली सगळ्यात मोठी चांदणी खरं तर कौमार्य ही माझ्या लेखी काहीही करून जतन केलीच पाहिजे अशी संपत्ती नव्हती जी नंतर फक्त आपल्या नवऱ्याकडे सुपूर्त करायची होती चार करोड मार खाणाऱ्या स्त्रिय पाच करोड हरवलेल्या स्त्रिया नऊ करोडची ही संख्या स्त्रीला अखेर कसा पुरूष पाहिजे तिला एकाच पुरूषात नवरा आणि प्रियकर हवा असतो की नवरा आणि प्रियकर असे दोन वेगवेगळे पुरूष हवे असतात तिला तू माझं अजिबात ऐकायचं नाही कारण चंद्र माझ्या सांगण्यावरून दरवेळी मूर्खपणा करेलच असं नाही प्रेमात दिला जात नसतो राजीनामा जी मुलगी माझं नीट चुंबनसुद्धा घेऊ शकत नाही तिच्या याबाबतीत किती इयत्ता झाल्या आहेत खरंतर मला वाटतं की माझ्या मुलीनं थरथरत किंवा घाबरत नव्हे तर तोल सांभाळून करावं प्रेम प्रेमात पडलेल्या आईला पाहून मी आनंदानं गिरक्या का घेऊ नये वेडी होऊन तुम्हाला जशी हवी आहे तशी नाहीये मी पुरुषाशिवायसुध्दा राहू शकतेस तू एक पुरूष असूनदेखील एक मूल जन्माला घालण्यासाठी सगळं काही करायला तयार आहे मी
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like