स्त्रीरत्न क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले

Streeratna Krantijyoti Savitribai Phule

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०००
पृष्ठे
९६
भाषा
मराठी

₹७५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ग्रामीण जीवनासंबंधीच्या नव्या जाणिवा प्रकट करणारे कवी म्हणून आपण डॉ. रावसाहेब चोले यांना ओळखतो. ग्राम जीवनातील हर्षामर्षाचे प्रसंग ते सहजरीत्या काव्यात्म करतात. गेय रचना करणे हेही त्यांचे एक बलस्थान आहे. ग्राम जीवनासंबंधी कमालीची आस्था असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळींविषयी कुतूहल असणे स्वाभाविक आहे. किंबहुना ग्राम जीवनासंबंधी ज्यांनी लिहिले आहे, कार्य केले आहे, त्याच्यासंबंधी उत्सुकता असणे, त्यांचा अभ्यास करणे हे ग्रामीण कवीच्या दृष्टीने आवश्यकच आहे. आणि डॉ. रावसाहेब चोले यांचा या सुधारणावादी परंपरांचा, चळवळीचा मोठा सूक्ष्म अभ्यास आहे. तेव्हा अशा या अभ्यासक व्यक्तिमत्त्वाकडून सावित्रीबाई फुले यांच्यावर ग्रंथरचना होणे स्वाभाविकच आहे. 'स्त्रीरत्न क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले' हा छोटेखानी ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. रावसाहेब चोले | Dr. Rausaheb Chole

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like