तर्किष्ट

Tarkisht

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१७६
ISBN
9788198085924
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'Doubt is the origin of Wisdom' असे René Descartes ने म्हटले आहे. अर्थात 'शहाणपणाची सुरुवात शंका घेण्यातून होते,' आणि शंकेचे निराकरण करायचे तर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बळ हवे. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांनी आपल्या एका लेखात हे अतिशय समर्पकपणे मांडले आहे. ते म्हणतात, "भवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा. जिथे जिथे ती अपुरी ठरतील, त्या त्या जागा रिकाम्या ठेवा. दैवी व दानवी बुजगावण्यांनी त्या भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू राहू द्या. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील, काही नाहीच भरता येणार. त्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा. "

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like