₹500
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
टीकास्वयंवर
₹500
About This Book
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना
१९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले.
टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतींवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे.
आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे.
एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी बखहरण करणारे असले तरी आजच्या बाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योग्य
दिशा कोणती व कां हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती
डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत.
- म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१
रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९०
ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९०
साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
Book Images
About the Author
Bhalchandra Nemade
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review