मराठी वैचारिक

वैचारिक गद्य

Vaicharik Gadya

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१७३
ISBN
9789380617169
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

वैचारिक गद्य या संग्रहामध्ये सामाजिक सांस्कृतिक, भाषाविषयक, स्त्री जीवन आणि जाणिवाविषयक, पर्यावरण, शेतकरीजीवन, अस्पृश्यता, सद्यस्थितीतील काही प्रश्न, विषय, विचार या विषयांवरील लेखन समाविष्ट केलेले आहे. हे लेखन विद्या वर्गात काही जाणिवा निर्माण करू शकेल. हे लेखन विविध काळातील लेखकांचे अप तरी तत्कालीन समस्या, जीवन, विषय व विचार यावर ते नेमके बोट ठेवते. या सर्वच लेखांमधील चिंतनशीलता हा गद्य वाङ्मयाचा एक विशेष अधोरेखित करते गए वाङ्मयात चिंतनशीलतेला महत्त्वाचे स्थान असते. कोणताही विचार समाजापर्यंत पोहचवायचा असेल तर गद्यासारखे दुसरे माध्यम नाही. गद्यातील विचार सर्वच वाचकांच्या हृदयापर्यंत सहज पोहचतात. या लेखसंग्रहातील सर्वच लेखन हे तळमळीतून झालेले आहे. याचा प्रत्यय या संग्रहातून वाचकांना येईल. प्रस्तुत लेखसंग्रहात काही निवडक लेखांचाच समावेश झालेला आहे. अभ्यासासाठी वसाहतवादी राजवटीतून आलेल्या जाणिवेपासून जागतिकीकरणाने आलेल्या विविध समस्यापर्यंतच्या विविध विषयांचा उहापोह केलेला आहे. हे संपादन वाचकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. धनाजी गुरव | Dr. Dhanaji Gurav

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like