About this book
या पुस्तकाविषयी
मी अक्षरांचे अपार ऋण । घेतलें आहे शारदेपासोन ।
जन्माहून जन्म गहाण । कवितेसाठी ठेविले मी ॥
या माझ्या कवितांना । तुम्ही द्यावे आशिर्वाद ही प्रार्थना ।
स्मरतो मी श्रीवेदव्यासांना । निरंतर ॥
मी जन्म घेतला कोकणदेशी । आहे सदाचा वनवासी ।
इथें सौंदर्याच्या राशी । नाश होता पाहतो मी ॥
वाटेत या उ:शापावें । अक्षरापालखींतून जोजवावें ।
अखंड किर्तिवंत करावें । जीवन सुखदुःख येथलें ॥
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं