पुरस्कार
शब्दालय दिवाळी अंकाला ‘छंदश्री’ उत्कृष्ट अनुवाद द्वितीय पुरस्कार
शब्दालयच्या २०२३ दिवाळी अंकातील उदय कुलकर्णी अनुवादित ‘सुवर्ण कमळ’ या साहित्यकृतीला छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत…
छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा — दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे