₹300
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
छोट्या सवयी
₹300
About This Book
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तर
छोट्या बदलांनी सुरुवात करा.
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.
जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा. अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट बाटून घेण विसरून जा. तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टॅनफोर्डमधील आदर्श बिहेविअर डिझाइन लॅबचे संस्थापक बीजे फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवर्थीच्या पद्धतीवर त्यांनी तब्बल बीस वर्ष संशोधन केलं आहे. ६०,००० हून अधिक लोकांनी वापरलेली त्यांची छोट्या सवयींची पद्धत वर्तनबदलाची गुरुकिल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हाला वर्तनबदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तनबदल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही. तो लहान गोष्टींनी सुरुवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटून घेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे. बदल घडवणाया होट्या सब
कोणतीही सवय पार पाडण्यास सुरुवात करा.
ती छोटी बनवा.
तुमच्या आयुष्यात नैसर्गिकरीत्या ती कुठं बसते ते शोधून काढा.
आणि तिच्या वाढीसाठी तिचं पोषण करा.
छोट्या सवयी कोणालाही त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतचं उत्तम वर्ष मिळवण्यासाठी मदत करतील. मग ती तुमची अधिक चांगली झोप लागण्याची इच्छा असो, वजन घटवण्याची, अधिक हुशारीनं काम करण्याची किंवा मुलांच्या सान्निध्यात अधिक काळ राहणारे पालक बनण्याची इच्छा असो. बीजे फॉग हे सवयींवरच्या संशोधनाचे जनक असून, त्यांच्या सल्ल्यामुळे आधीच माझं आयुष्य बदलून गेलं आहे. - डॉ. रंगन चटर्जी, 'फील बेटर इन 5'चे लेखक,
सवयी
सखोल संशोधन करून लिहिलेलं आणि अत्यंत व्यवहार्य पुस्तक.मी 'द हॅपीनेस प्रोजेक्ट' या उत्तम खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
Book Images
About the Author
BJ Fogg
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review