arrow_back Back to Books
कोण दाखविल वाट

कोण दाखविल वाट

Kon Dakhvil Vat

person Shriniwas Belsare
₹380 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

आजच्या गुंतागुंतीच्या, सतत बदलणाऱ्या जगात अनेकदा रस्ता हरवल्यासारखे वाटू लागते. मग ती करियर असो, व्यक्तिगत नाती असोत, मैत्री असोत, अगदी अध्यात्मिक प्रगतीमधील शंका असोत. 'गुरुवीण कोण दाखवील वाट' या कबीरदासजींच्या भजनातले महत्वाचे शब्द होते 'कोण दाखवील वाट?' श्रीनिवास बेलसरे यांचे हे पुस्तक त्याच शोधाचा मागोवा आहे. हे पुस्तक अनेक बाबतीत, जगभरच्या नव्या जुन्या विचारवंतांचे चिंतन समोर ठेवून कुणालाही, कोणत्याही बाबतीत वाट दाखवणारे ठरेलं अशी मला खात्री आहे. प्रकाशक

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like