फोकस ऑन व्हॉट मॅटर्स

Focus on What Matters

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२४२
ISBN
9788119812356
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

मनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा ! कोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं? तुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे. २००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या समस्यांबद्दल भाष्य केलं होतं आंतरिक शांतता कशी मिळवू शकतो? आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो? या पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील. अधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास. दररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं? आनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं. अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग. आनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले नातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या ७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय. जीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं याची आठवण करून देणारं स्मरणपत्र... फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like