निळासावळा

Nilasavla

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

निळासांवळा जी. ए. कुलकर्णी जी.ए. कुलकर्णी यांचा हा पहिला संग्रह. हा संग्रह प्रकाशित होण्याआधीच जी. ए. च्या कथेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते..... या संग्रहाच्या रूपाने मराठी वाचकाला जी.ए. सापडले..... मानवी दुःखाची अटळता, त्यांच्या संभवाची अतर्व्यता आणि प्रतिमांनी लवथवलेली अभिव्यक्ती हे जी. ए. यांचे खास विशेष या कथांमध्येही आढळतात.... 'चंद्रावळ' आणि 'गुंतवळ' या आदीअंतीच्या दोनही कथांचे आणि जी.ए. यांच्या सर्वच यशस्वी कथांचे एक समान वैशिष्ट्य असे की, या एककेंद्रीही नाहीत की अनेककेंद्रीही नाहीत. त्या फिरत्या केंद्राच्या कथा आहेत... कादंबरीचे बळ घेऊनही कथा राहणारीच ही लघुकथा आहे. फिरत्या केंद्राचे हे आपले यश जी.ए. यांनी 'रक्तचंदन' पर्यंत वाढतच ठेवले. - द. भि. कुळकर्णी
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जी. ए. कुलकर्णी | G. A. Kulkarni

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like