About this book
या पुस्तकाविषयी
निळासांवळा
जी. ए. कुलकर्णी
जी.ए. कुलकर्णी यांचा हा पहिला संग्रह. हा संग्रह प्रकाशित होण्याआधीच जी. ए. च्या कथेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते..... या संग्रहाच्या रूपाने मराठी वाचकाला जी.ए. सापडले..... मानवी दुःखाची अटळता, त्यांच्या संभवाची अतर्व्यता आणि प्रतिमांनी लवथवलेली अभिव्यक्ती हे जी. ए. यांचे खास विशेष या कथांमध्येही आढळतात....
'चंद्रावळ' आणि 'गुंतवळ' या आदीअंतीच्या दोनही कथांचे आणि जी.ए. यांच्या सर्वच यशस्वी कथांचे एक समान वैशिष्ट्य असे की, या एककेंद्रीही नाहीत की अनेककेंद्रीही नाहीत. त्या फिरत्या केंद्राच्या कथा आहेत... कादंबरीचे बळ घेऊनही कथा राहणारीच ही लघुकथा आहे. फिरत्या केंद्राचे हे आपले यश जी.ए. यांनी 'रक्तचंदन' पर्यंत वाढतच ठेवले.
- द. भि. कुळकर्णी
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं