About this book
या पुस्तकाविषयी
"अगं . पालू.... या पॉलीशयुक्त. जगाला.... चमचम करणारी.... ब्रॅन्डेड कातडी हवी आहे....... तुझा उपयोग काय...या छपरी पो - हांना...., पण पालू तू घाबरु नकोस .... कारण तुझ्यासारख्या कोड असलेल्या.... रंगानं काळी... नाकात नकटी असलेल्या मुलींचा स्विकार करण्यासाठी माझ्यासारखे समाजसेवक आहेत..... जोपर्यंत या पृथ्वीवर समाजसेवकांची जमात अस्तीत्वात आहे..... तोपर्यंत कोडच काय...तर कुष्ठरोग झालेल्या मुलींचाही स्विकार आम्ही करु....
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं