arrow_back Back to Books
सात गोष्टींचं पुस्तक

सात गोष्टींचं पुस्तक

Saat Goshtincha Pustak

person Prashant Bagad | प्रशान्त बागड
storefront Papayrus Prakashan
qr_code ISBN: 9788195436361
calendar_today 2022
menu_book 112 pages
₹225
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

"आपण होऊ गुहांमधली साधीसुधी चित्रं. आपण माया करत एकेक होऊ. आपण पावसासारखे सळसळून मिसळू भौमितिक विळख्यांत, खडूंच्या रंगांत, एकमेकांच्या डोहात. आपण तांडवाची फुलं होऊ. आपण परस्परांच्या प्रदेशांतून निसटत जाऊ. आपण नसू दुःखात सुखी वा सुखात दुःखी. आपण तिसरे-तिसरे उपाय आणि पर्याय शोधू. आपण स्वप्नातून बाहेर येऊन, क्लासिक घड्याळातून वेळ सांगत पुतळी बाहेर येते तसे बाहेर येऊन, एकमेकांना गाठून नि काहीबाही सांगून जग तोलून धरू."

Book Images

About the Author

person

Prashant Bagad | प्रशान्त बागड

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like