Marathi
Translation
सायन्स्टोरीया - कथा तंत्रज्ञानाच्या...
Scienstoriya: Katha Tantradnyanachya
Dr. Pradnyavant Devlekar
₹300
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
सायन्स्टोरीया - कथा तंत्रज्ञानाच्या...
₹300
About This Book
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला.
कॉफी भारतात तस्करीद्वारे आली.
पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे.
रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं.
या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत.
अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरी या'
Book Images
About the Author
Dr. Pradnyavant Devlekar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review