arrow_back Back to Books
सुदर्शनचरित्र
Marathi

सुदर्शनचरित्र

Sudarshancharitra

person Virdas
₹396 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश पासून मध्ययुगीन मराठी ते आधुनिक मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यामध्ये मराठी जैन साहित्याचे महत्त्वाचे योगदान आहे. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन मराठी जैन साहित्यातील शेकडो हस्तलिखित जैनग्रंथांचे संशोधन आणि संकलन केले आहे. त्यापैकी त्यांनी संशोधित आणि संपादित केलेल्या १७ हस्तलिखित ग्रंथांचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने होत आहे. 'मध्ययुगीन मराठी जैन साहित्यातील दुर्मीळ हस्तलिखित ग्रंथांचे संशोधन आणि संपादन' या प्रकल्पामुळे मध्ययुगीन मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासाला नवे वळण प्राप्त होणार आहे. अभिजात अशी परंपरागत मराठी यानिमित्ताने वाचकांसमोर येत आहे. - डॉ. महावीर प्र. शास्त्री, सोलापूर

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review