arrow_back Back to Books
तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे भाग : १

तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे भाग : १

Tantra Vyaktimatva Vikasache Bhag : 1

person Dr. Gajanan Patil
calendar_today 2002
menu_book 66 pages
₹60 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

बी.ए., बी.एड्. (स्पे.); एम्. ए. (भूगोल); एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान); डी.पी.एड्. (लोकसंख्या- शिक्षण); सी.ओ. (संगणक); एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम); ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम) पीच्.डी. (मराठी) * ९ वर्षे बी. एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम. * मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास. * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग वर्ग 'अ' या पदासाठी सर्वप्रथम येवून निवड. * प्रकाशित साहित्य * * मूल्यशिक्षण दैनंदिनी * भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती * पर्यावरण शिक्षण * ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र इयत्ता १०वी माईन्ड * निसर्गाकडे चला * तंत्र तणावमुक्तीचे * मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे - भाग १ व २ * इतर कार्य * * ३ शैक्षणिक ध्वनिफिती * १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती * पर्यावरण विषय छायाचित्रे * २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग १००० हून अधिक महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन * सर्वांसाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजन * अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा * प्रतिनिधी - मिडीया हेल्पलाईन व इनफोटेक फिचर, मुंबई पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने.

Book Images

About the Author

person

Dr. Gajanan Patil

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like