About this book
या पुस्तकाविषयी
बी.ए., बी.एड्. (स्पे.); एम्. ए. (भूगोल); एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान); डी.पी.एड्. (लोकसंख्या- शिक्षण);
सी.ओ. (संगणक); एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम); ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम) पीच्.डी. (मराठी) * ९ वर्षे बी. एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम.
* मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास. * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग वर्ग 'अ' या पदासाठी सर्वप्रथम येवून निवड.
* प्रकाशित साहित्य *
* मूल्यशिक्षण दैनंदिनी * भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती * पर्यावरण शिक्षण
* ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र इयत्ता १०वी माईन्ड * निसर्गाकडे चला * तंत्र तणावमुक्तीचे * मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे - भाग १ व २
* इतर कार्य *
* ३ शैक्षणिक ध्वनिफिती * १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती * पर्यावरण विषय छायाचित्रे * २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग
१००० हून अधिक महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन * सर्वांसाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजन * अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा
* प्रतिनिधी - मिडीया हेल्पलाईन व इनफोटेक फिचर, मुंबई पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं