arrow_back Back to Books
द एक्स्ट्राज

द एक्स्ट्राज

The Extras

person Kiran Nagarkar | किरण नगरकर
storefront Popular Prakashan
qr_code ISBN: 9788179919163
calendar_today 2017
menu_book 518 pages
₹550
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

एक्स्ट्राज


* रावण आणि एडी


किरण नगरकर अनुवाद: रेखा सबनीस


रावण आणि एडी परंत आलेत ही चांगली बातमी आहेच, पण त्याहून बांगली बातमी ही आहे की नगरकरांना आपला सूर गवसला आहे. शहराबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनातून आपली सुटका कधी होणार नाहीयेच, परंतु आषण त्यात गुरफटून गेलो आहोत हे सुद्धा आपल्याला कळणार नाहीये ह्या उद्ध्वस्त शहराला लाभलेली आशेची किनार आपल्याला धरून ठेवते 'द एक्स्ट्राज' हे पुस्तक भव्यदिव्य आहे त्याचा आवाका महत्त्वाकांक्षी असला तरी त्याच्या लेखनात ठायीठायी आत्मीयता अनुभवास येते. ह्या कादंबरीच्या माध्यमातून रावण आणि एडीमध्ये पुन्हा प्राण भरलेले असले तरी एका मराठी बापाच्या करड्या शिस्तयुक्त प्रेमामुळे त्यांच पृथ्वीतलावरील आगमन मुळमुळीत नक्कीच नसणार आहे.


जेरी पिंटो मुंबई टाइम आऊट


गोष्ट सांगणे, वादळी लैंगिक दृश्ये डोळ्यासमोर उभी करणे, दुःखद, वाईट गोष्टींनाही चरचरीत उपहासाने समोर आणणे आणि मानवी स्वभावाच्या अस्वस्थ करणाऱ्या कंगोऱ्यांवर प्रकाश टाकणे हे सर्व अत्यंत धूर्तपणे आणि चाणाक्षबुद्धीने 'द एक्स्ट्राज' ह्या पुस्तकाने आपल्यासमोर उभे केले आहे


- सुपर्णा शर्मा, एशियन एज


'द एक्स्ट्राज' हा जमिनीवर पाय ठाम रोवून जगलेल्या जीवनाचा उत्साही, उच्छृंखल असा आंनदोत्सव आहे.


अन्वर अली खान, इंडिया टुडे


किरण नगरकर ह्यांची हल्लीच आलेली कादंबरी 'द एक्स्ट्राज' ही असामान्य ऊर्जेने ओतप्रोत भरली आहे, ती दुःखद गोष्टीकडेही उपहासाने बघते आणि जीवनाबद्दल सकारात्मक विचार करते.


अपर्णा कार्तिकेयन, द हिंदू

Book Images

About the Author

person

Kiran Nagarkar | किरण नगरकर

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like