₹300
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
वॉरन बफे
₹300
About This Book
आधुनिक वित्तव्यवस्थेच्या विकासासह वॉरन बफे आणि बर्कशायर हॅथवे यांचा विलक्षण इतिहास लिहिणं ही एक कठीण आणि साहजिकच मोठी गोष्ट आहे. टॉड ए. फिंकल यांनी या वाचनीय आणि अद्ययावत माहिती देणाऱ्या पुस्तकातून नेमकी हीच गोष्ट
केली आहे.'
अॅडम जे. मीड
द कम्प्लीट फिनान्शियल हिस्ट्री ऑफ बर्कशायर हॅथवेचे लेखक, मीड कॅपिटल मॅनेजमेंटचे सीईओ व मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि वॉचलिस्टइन्व्हेस्टिंग डॉट कॉमचे संस्थापक.
'फिंकल यांनी वॉरन बफे यांच्या जीवनाविषयीचे व करिअरविषयीचे महत्त्वाचे विचार मांडले आहेत. बफे हे एक द्रष्टे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या जागतिक दृष्टिकोनांना 'मिडवेस्टर्न' भागातील मूलभूत विचारांनी व त्यांच्या बालपणीच्या व किशोरावस्थेतील काळातील कौटुंबिक वातावरणानं आकार दिला आहे. या विलक्षण संबंधाचा शोध घेतल्याबद्दल आम्ही फिंकल यांच्याशी कृतज्ञ आहोत.'
मार्क पिगट
पकार इंकचे कार्यकारी अध्यक्ष
'बॉरन बफेंनी हे सारं काही कसं केलं आणि कसं करत आहेत, त्याचं फिंकल स्पष्टीकरण देतात. त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य माणसांना समजतील आणि त्याच वेळी वित्तविषयक तज्ज्ञांनाही उचित वाटतील अशा शब्दांचा वापर केला आहे. हे एक चरित्र आहेच; पण त्यात 'बोनस' म्हणून इतरही काही गोष्टी देण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये बर्फेच्या यशांत बाटा असलेल्या काही गोपनीय पद्धतींचाही समावेश आहे. या पद्धतींचा वापर करून तुम्ही हळूहळू श्रीमंत होऊ शकता, असं बफे सांगतात.'
- स्टिव्ह जॉर्डन
'द ओरॅकल अँड ओमाहा हाऊ बॉरन बफे अँड हिज होमटाऊन शेअर्ड इच अदर चे लेखक, पूर्वाश्रमीचे बातमीदार आणि ओमाहा वर्ल्ड हेरॉल्डच्या 'बॉरन बाँच 'या स्तंभाचे लेखक.
Book Images
About the Author
Todd A. Finkle
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review