यू कॅन तुम्हीही करु शकता

You Can Tumhihi Karu Shakata

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२३६
ISBN
9788119812363
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

या पुस्तकातील ही छोटी छोटी प्रकरणे खरं तर तुमच्यासारखीच माझीही मदत व्हावी यासाठीच लिहिली गेली होती. आता तुम्ही ती वाचून माझाच सन्मान वाढविणार आहात. वास्तविक पाहता आपण सगळेच एकमेकांशी निगडित आहोत. त्यामुळे जसं माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे, तसंच तुमच्याकडेही मला देण्यासाठी बरंच काही आहे. या जगातील सर्वांत सोपी गोष्ट म्हणजे यशस्वी होणे. यशस्वी होण्यासाठीचा खेळ खेळताना तुम्ही नियमांचे पालन करीत असाल आणि तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या वरच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीनुसार खेळ न खेळता स्वतःच्या आकलनानुसार हा खेळ खेळणार असाल, तर तुमच्यासाठी यशस्वी होणे नक्कीच सोपे आहे. या लहानसहान भाषणांना मिळालेली प्रेरणा ही शुद्ध मानवी उबदारपणातून आली आहे. या भाषणांमध्ये ही ऊब ओतण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. मला आशा आहे, की हीच ऊब तुम्हालासुद्धा जाणवेल.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जॉर्ज मॅथ्यू ॲडम्स | George Matthew Adams

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like