Adhyatma, Vidnyan Ani Sanskar Mulye

See more images

Adhyatma, Vidnyan Ani Sanskar Mulye

अध्यात्म, विज्ञान आणि संस्कार मूल्ये

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
98
Language
Marathi

₹100

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

श्री. दत्तात्रय यशवंत चितळकर बी.एस्सी.बी.एड्. (माध्यमिक शिक्षक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर) विश्वातील प्रत्येक मानव आपले जीवन सुखी व समृध्द करण्यासाठी कधी विज्ञानाचा तर कधी अध्यात्माचा सूक्ष्म अनुभव घेऊ पाहत आहे, परंतू त्यांची रहस्य त्याला न उलगडल्या मुळे तो अस्थिर झाला असुन त्याच्या मनात व्दैत निर्माण झाले आहे. हे व्दैत घालवून अव्दैताकडे वाटचाल करण्याचा, मानवी जीवनाच्या कल्याणाचा आणि विश्वशांतीकडे नेऊ पाहाणारा हा एक लहानसा कवडसा संस्कार मूल्यांच्या माध्यमातून समोर ठेवत आहे. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्यांचे साध्य व मूळ गाभा एकच असून त्यातील सत्यता, वास्तवता, रहस्य, परस्पर संबंध व उपयुक्तता या सर्वांचा परिचय व उकल करुन देणारे अध्यात्म, विज्ञान आणि संस्कार मूल्ये हे पुस्तक आपणास योग्य मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

दत्तात्रय यशवंत चितळकर | Dattatray Yashwant Chitalkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा