Atali Kawada

See more images

Marathi Poetry

Atali Kawada

आतली कवाडं

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
80
ISBN
9788199073715
Language
Marathi

₹120

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मिथुनचंद्र चौधरी यांची कविता नुसत्या शब्दांतून बोलत नाही तर शब्दांतल्या अवकाशासह बोलू पाहते. सामाजिक प्रश्नांवरची, नात्यातल्या तरल गाठींवरची वरवरची उकल पुढयात न ठेवता ही कविता आतून वाचकांशी बोलत राहते. या संग्रहात आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणिवेतून जन्मलेल्या कविता आहेत मात्र या दोन निष्ठांमध्ये भेदरेखा नाही. आतली नेणिवेची कवाडं उघडू पाहणारा हा कवी अव्यक्त जाणू पाहणारा आहे; व्यक्त होण्याची सहनशीलता असणारा आहे. मिथुनचंद्र चौधरी यांची समग्र कविता समकालाला जाणत त्यापलीकडचं पाहू इच्छिते, यातच तिचं इमान आहे. - हेमकिरण पत्की (प्रस्तावनेतून)
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

मिथुनचंद्र चौधरी | Mithunchandra Chaudhari

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा
बातम्यांत

Events & honours

Book launch

‘Aatli Kavad’ by Mithunchandra Chaudhari Launched in Pune

The writer-director’s first poetry collection was released by critic Prof. Randhir Shinde on 21 February 2026 at the Dnyaneshwar…

ज्ञानेश्वर सभागृह, मराठवाडा मित्रमंडळ संस्था, डेक्कन जिमखाना