Chavya

See more images

Chavya

चाव्या

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
110
ISBN
9788194459491
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

केशवसुतांनी 'मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी' या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढं कुसुमावती देशपांडे किंवा दि. के. बेडेकरांना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती.... बालकवींच्या काकडीच्या सँडविचांपासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणूं काय हाटेलंच चालवली गेली..... इंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊं लागले..... कोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणांतल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षां असला कोश नक्कींच वाचनीय ठरेल.... व्यंकटेश माडगुळकरांना 'ग्रामीण' ठरवल्यामुळं 'बनगरवाडी'च्या सामर्थ्याचा कांहींहि उलगडा होणार नाहीं याची कल्पनासुद्धां कोणाला येत नाहीं....
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Dilip Purushottam Chitre

दिलीप पुरुषोत्तम चित्रे | Dilip Purushottam Chitre

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा