Didada Didada

See more images

Didada Didada

दिडदा दिडदा

Publisher
Mouj Prakashan Gruh
Published
2022
Pages
193
ISBN
9789350790595
Language
Marathi

₹375

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

उस्ताद विलायतखाँ यांच्यामुळे सतारीला व्यक्तित्व मिळालं, प्रतिष्ठा मिळाली. ती गाऊ लागली. खाँसाहेब म्हणजे शास्त्रोक्त संगीतातला शुक्रतारा. सतारीसाठी डोंगराएवढे कष्ट घेतले. घराण्याचं नाव आकाशावर खोदल. बापापेक्षा पोर सवाई निघालं. खाँसाहेबांनी कधी लोकानुनय केला नाही, तब्येतीत वाजवल, तब्येतीत जगले. सतारमय झाले. खाँसाहेबांचा रागविस्तार गूढ नि गाढ. प्राजक्ताच्या मेंदीपावलांची पाण्यावर थिरकनच जणू. द्रुतलय म्हणजे धुवाधार तानांची तेजाळ वर्तुळं... विजांचा पाऊस. वारा पानांतून सरसर उतरतो तसे खाँसाहेब तारांतून समेवर उतरत. जसं वाजवणं, तसं जगणं. अनाकलनीय नि अवघड. बेफाट, बेभान... व्रतस्थ आणि ज्ञानलीन. एकीकडे चिरंतनाचा ध्यास तर दुसरीकडे ऐहिक सुखाची बालिश लालसा. यश, कीर्ती नि मान-सन्मानांचा हर्ष मानावा तर कौटुंबिक कलह, वाद, स्थलांतर, स्वप्रतिमा-मोह, अहंकार हे विकार पिच्छा सोडत नव्हते. सख्खेही बाजूला झाले. हे कमी की काय म्हणून पंडित रविशंकरांशी आपली तुलना होत्येय ही खंत. सगळा छाया-प्रकाशाचा खेळ. विलायतखाँ साहेबांचं आयुष्य म्हणजे कधीही न संपणारी मैफल. 'दिड दा... दिड दा'च्या प्रत्येक पानावर खाँसाहेबांची तृप्त मुद्रा आहे. श्रीमती नमिता देवीदयाल यांच्या मूळ इंग्रजी चरित्राचा हा मराठी अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

नमिता देविदयाल | Namita Devidhyal

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा