Ek Waja Kshan

See more images

Ek Waja Kshan

एक वजा क्षण

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2008
Pages
135
ISBN
9788190662314
Language
Marathi

₹130

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

एक वजा क्षण ही कथा वयाला समजून घेणारी आहे. वयाला शहाणा स्पर्श झाला की प्रसंग म्हणजे नियती नव्हे हे नवे भान त्याला येते. वेदनेच्या प्रदेशात भटकूनही वय तटस्थ राहतं, असुरक्षिततेला सामोरं जातं, उन्मळून पडले तरी उमलण्याचा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वयाची ही कथा आहे. ही नात्याचीही कहाणी आहे. नात्याला एक देह असतो, आणि त्या देहाला 'ओली माती तिच्या हजार गती'; या अशाश्वततेचा संसर्ग असतो. ते बरेचदा नासतं, लोपतं, तसं कोपतंही. ते कुरुप आणि विद्रुप बनतं. नात्याचं निरंतरपण जाणवूनही ते दिर्घायु व्हावं, किंवा अल्पायुषी ठरावं असं माणसाला वाटतं. या कथांमधील माणसं एकटेपणाच्या सावलीचा शोध घेत राहतात. या शोधाची स्वतःच्या ओळखीशी निगडीत प्रश्नांची ही कथा. ती तरुण आहे. शैलीचा सोस तिला नाही. व्यक्त न होऊ शकणारा एक वजा क्षण समजूतीने सांगताना व्यक्तीमनाच्या विश्लेषणातून उलगडत जाणारी ही कथा.....
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Vrunda Bhargave

वृंदा भार्गवे | Vrunda Bhargave

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा