या पुस्तकाविषयी
About this book
एम आणि हूमराव
जेरी पिंटो
अनुवाद
शांता गोखले
मानसिक आजाराने पछाडलेल्या आईच्या सान्निध्यात मुंबईत वाढत असलेल्या एका मुलाविषयीची ही कादंबरी आपल्याला आतपर्यंत हालवते. या कादंबरीची शैली साहसपूर्ण आहे तरीही ती बाहवत जात नाही; वेदनेने भरलेली आहे तरीही तिच्यात आत्मदयेचा लवलेशही नाही. ह्या कादंबरीतील काही भाग अत्यंत बिनोदी आहे आणि लोभस आणि भन्नाट व्यक्तिरेखांनी भरलेला आहे. 'एम आणि हूमराव' हिच्याइतकी हालवून सोडणारी कादंबरी मी ह्यापूर्वी कधी वाचल्याचं आठवत नाही.
अमिताव घोष
मुंबईतील एका गोअन कुटुंबाविषयीची आणि त्यातील नवरा-बायकोमधील प्रेमाविषयीची ही कादंबरी वाचत असताना मी एका इतक्या वेगळ्या आणि जिवंत अशा जगात उतरले होते की, त्यातून बाहेर पडल्यावर आपल्या आत काहीतरी हालल्याची, बदलल्याची जाणीव झाली. ह्या जगात सर्व भावना अत्यंत गूढ आणि गडद आहेत, क्रोध आदिम आहे, दुःख निरंकुश आहे. ह्या विरुद्ध बाटेल तिथे आणि तसा झेपावणारा विनोद आहे. ही कादंबरी अप्रतिम आहे, दिपवून टाकणारी आहे. भारतातून येणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये यापूर्वी अशी एकही कादंबरी वाचल्याचं मला स्मरत नाही.
किरण देसाई
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books