Karanta

See more images

Karanta

करंटा

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹140

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधःपतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या 'करंटा' या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परिमाणांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधले राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची माणूसपणावरची नजर किंचितशीही हटत नाही. हरिश्चंद्र थोरात
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Bhau Padhye

भाऊ पाध्ये | Bhau Padhye

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा