Kaviche Akherche Divas Ani Niragas Irendra

See more images

Kaviche Akherche Divas Ani Niragas Irendra

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
1984
Pages
116
ISBN
9788194417675
Language
Marathi

₹225

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली. कवी रशियन ब्लादिमीर मायकोवस्की (१९९३-१९३०) प्रेयसी व्हेरोनिका पोलोन्स्काया. अतिशय निर्लेप साधेपणाने व थेटपणे मांडलेल्या या आठवणी. लघुकादंबरीचा लेखक कोलंबिया - लॅटिन अमेरिका येथे जन्मलेला. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (जन्म: १९२८), १९८२ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेला. मूळ लेखन अनुक्रमे रशियन व स्पॅनिश भाषेत आहे. त्यांच्या इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद रंगनाथ पठारे यांनी केला आहे. चांगले काही वाचल्याचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांना वाटणे ही त्यामागची भूमिका आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा