Kramasha

See more images

Marathi Novel

Kramasha

क्रमश:

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2011
Pages
168
ISBN
9788194459170
Language
Marathi

₹270

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'क्रमशः' या कादंबरीला असं काही ठराविक कथानक नाही की जे सर्वसाधारणपणे मराठी कादंबऱ्यांना असतंच किंवा असावं अशी अपेक्षा असते. पण ही कादंबरी उलगडत जाते, तसतशी एका अतिशय अस्वस्थ करणाऱ्या अंतः सूत्राची जाणीव वाचकाला अंतर्मुख करत जाते. समकालीन वास्तवावर आणि विस्तवावर उभ्या असलेल्या समाजाला आणि या समाजात जगणाऱ्या आपल्याला काही कळीचे प्रश्न विचारण्यासाठी 'क्रमशः ' उद्युक्त करते. विविध स्तरातील नामवंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सूज्ञ प्रतिसाद लाभलेल्या 'यू कॅन ऑल्सो विन' या कादंबरीच्या लेखकाची ही दुसरी कादंबरी, 'मॅजिकल रिअॅलिझम'चा एक वेगळा आविष्कार घडवते. स्वाभाविकतेशी इमान राखत, भाषेपासून आकृतिबंधापर्यंत मोडतोड करत वर्तमानाची क्रमशः संगती लावण्याचा महेश केळुसकर यांचा हा एक नवा खटाटोप आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Mahesh Keluskar

महेश केळुसकर | Mahesh Keluskar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा