Pach Bighe

See more images

Marathi Poetry

Pach Bighe

पाच बिघे

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2001
Pages
80
Language
Marathi

₹80

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'लक्ष्मण बारहाते' यांची कविता जशी शेतशिवाराचे दुःख मांडते; तशी ग्रामीण जीवनात बदलत जाणाऱ्या गावाचेही दुःख व्यक्त करते.नात्यांमध्ये वाढत चाललेलं कोरडेपण, जगण्यातलं सामर्थ्य हरवून बसलेली माणसं, शेतात राबता राबता दुःख भारानं मोडून पडलेला शेतकरी असे कितीतरी प्रश्न बारहाते यांच्या कवितांचे विषय बनतात आणि अस्वस्थ करतात. माणसाच्या सुखदुःखाचे अभंग गाता गाता कपाळाला मातीचाच टिळा लावून ते उद्याचं हिरवं स्वप्न पाहतात. राबणाऱ्या हातावर आणि शेतीमाऊलीवर त्यांची अपार श्रद्धा आहे, म्हणूनच त्यांना पाचबिघ्याचा लहानसा जमिनीचा तुकडाही पाईनी इतका पिकेल असा भरवंसा वाटतो, परंतु त्या अगोदरच ह्या पाचबिघ्यात उगवून आलेल्या अस्सल कविता वाचकांना निश्चितच अंतर्मुख करतील आणि चांगली कविता वाचल्याचा आनंद देतील.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

लक्ष्मण बारहाते | Laxman Barhate

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा