पारवा

Parwa

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

पारवा जी. ए. कुलकर्णी ''निळासावळा', 'पारवा' व 'हिरवे रावे' हे जी.ए. यांचे पहिले तीन कथासंग्रह... या साऱ्या कथांतून जी.ए. जीवनाची अस्तित्वमात्रता, त्याची अटळता, त्याची अर्थरहितता, असंबद्धता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे सारे तर उभे करतातच, पण त्याबरोबरच आपण जिला सहजप्रवृत्ती म्हणतो, वासना किंवा प्रेरणा म्हणतो त्या शक्तीने मानव हे जीवन कसे जगू व बदलवू पाहतो याचेही अनन्य दर्शन घडवितात. एका बाजूला अनेक रंग, आकार, ध्वनी आदींनी पसरलेले हेतुहीन, आंधळे, सामर्थ्ययुक्त विश्व व दुसऱ्या बाजूला मानवी मूलप्रेरणा... यांच्यातील अत्यंत गुंतागुंतीची नाती व भाऊबंदकी तर जी.ए. दाखवीत नाहीत ना?... काम, क्रोध, द्वेष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मिकपणे विझून जाणारी माणसे जी.ए. यांच्या कथेत पुनः पुन्हा दिसतात." - डॉ. द. भि. कुळकर्णी ('पार्थिवतेचे उदयास्त' मधून)
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जी. ए. कुलकर्णी | G. A. Kulkarni

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like