Saur Urja

See more images

Saur Urja

सौर ऊर्जा

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2022
Pages
29
ISBN
9788179932094
Language
Marathi

₹125

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आपल्या गाडीसाठी जर कधीच पेट्रोल मिळाले नाही तर काय? याची तुम्ही कल्पना करू शकता? जर आपल्या घरातील लाईट, फ्रीज, टी.व्ही. लावण्यासाठी वीजच अस्तित्वात नसेल तर ? आपण रोजच्या जीवनात जी उर्जा वापरतो (जसे वीज, पेट्रोल) यांचे स्त्रोत कधीना कधी संपणार आहेतच. शिवाय त्यांच्यामुळे पृथ्वीवरच प्रदुषणही वाढते. स्वच्छ आणि पुनर्वापर करता येण्यासारख्या उर्जा स्त्रोतांची आपल्याला गरज आहे. भविष्यील आवश्यक उर्जा स्त्रोत 'जल उर्जा' किंवा 'जलविद्युत' याबद्दल सखोल माहिती हे पुस्तक देते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

शब्दालय वितरण | Shabdalaya Vitaran

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा