Shivram

See more images

Marathi Novel

Shivram

शिवराम

Publisher
Shabdalaya Prakashan
Language
Marathi

₹1,199

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

‘’माझ्या 'शिवराम' कादंबरीचा नायक कष्टाळू, प्रेमाळू, दयाळू, कनवाळू, स्वप्नाळू कणखर व स्वाभिमानी असा आहे.तो मेंगळट नाही तर जशास तसे उत्तर देणारा आहे. तो प्रेमवीर आहे. पण पळपुटा म नाही. पिडीत व अन्यायग्रस्त स्त्रीयांचं रक्षण हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. संकटात असलेल्या माताभगिनींच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा असा माझ्या कादंबरीचा नायक आहे. कायद्याचा सन्मान करणारा पण वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणारा, दुःखाच्या कठिण प्रसंगी धावून येणारा, गरीबास मदत करणारा, कर्णासही लाजवील असा माझ्या कादंबरीचा नायक आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

अंबादास आर. हिंगे | Ambadas R Hinge

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा