अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी

Ahirani Mhani : Anubhavachya Khani

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

"मातीत असलेल्या सोन्याचा हा शोध आहे. हे सोनेही अगदी बावनकशी आहे. या सोन्याचा शोध घेणे, ते लोकांसमोर आणणे, त्याचा अर्थ सांगणे हे मौलिक संशोधन कार्य आहे. वाङ्मयीनदृष्ट्या अतिशय सुंदर व अर्थपूर्ण म्हणींचा हा संदर्भकोशच आहे.- ''डॉ. द. ता. भोसले “जीवनाचे आणि अनुभवाचे सुंदर रेखाटन, मानवी वृत्ती-प्रवृत्ती व स्वभावाचे नेमके दर्शन, समाजदर्शन यांचा सुंदर समन्वय अहिराणी म्हणींमध्ये आहे. चांगली मूल्ये व जीवनानुभव त्यातून प्रकटतात. अहिराणी भाषेला मधुर गोडवा आहे. संस्कृतिसंवर्धनाचे हे काम आहे.” - डॉ. भास्कर शेळके “अहिराणी म्हणी अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहेत. या म्हणी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. मातीत दडलेले हे भाषावैभव शोधणे, त्यामागील अनुभव नव्या पिढीसमोर मांडणे ही साहित्याची मोठी सेवा आहे. " - अभिमन्यू सूर्यवंशी
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. बाळासाहेब गुंजाळ | Dr. Balasaheb Gunjal

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like