About this book
या पुस्तकाविषयी
ही कविता जगण्यावर प्रेम करणारी आहे. तिच्यातला प्रेमावेग, खिन्नता, कोवळीक, तृप्ती या सगळ्याचं अनोखं रसायन आपल्याला हुरहुर लावणारं असं आहे. तिमिराच्या गुहेत लपती चंद्राचे किरण कवडसे घनदाट अरण्यामधुनी हुरहुरते काहुर बरसे या 'दिवेलागणी' या कवितेतल्या ओळी आपल्या मनातही काहूर माजवणाऱ्या आहेत.त्यांना माझ्या अंत:करणापासून शुभेच्छा.जयश्री राम पाठक यांची कविता समकालीन राजकीय, सामाजिक प्रश्नांपेक्षा आपल्या अंतर्मनातील भावनिक प्रश्नांमध्ये अधिक रमणारी आहे. किंबहुना तिथंच आपलं सार्थक ती शोधते. आपल्या पिंडधर्माशी प्रामाणिक राहून अपार सच्चा स्वर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयश्री पाठक यांचा छंदोमय उल्हास म्हणूनच मला फार स्वागतार्ह वाटतो.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं