मराठी कादंबरी

भाकरी आणि फूल

Bhakari Ani Phool

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
१९८२
पृष्ठे
१६०
ISBN
9789380617107
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आपली 'भाकरी आणि फूल' ही कादंबरी वाचली. खूप आवडली. गेल्या पंचवीस वर्षांतील एका अस्पृश्य कुटुंबाच्या स्थित्यंतराचा आलेख आपण समृध्दपणे रेखाटला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झपाटलेला परंतु परिस्थितीने कधी कधी असहाय होऊन चरफडणारा आणि मग देशाविरुध्द- धर्मग्रंथांविरुध्द बंडाची भाषा बोलणारा गोपाळ आणि विद्रोही मनाचा आविष्कार असलेला आनंद ज्वलंत आहेत. परंपरा न झुगारू शकणारा गोपाळचा बाप नि जीवनाविषयी काही अपेक्षा बाळगणारा पांडुरंग, गोपाळची पत्नी ही आणखी काही विलक्षण पात्रे. महारांच्या घरातील, त्यांच्या वागण्यातील, समाज प्रवृत्तीतील आपण अनेक बारकावे टिपले आहेत, त्याचा मला विशेष आनंद झाला.'भाकरी आणि फूल' ही एक समर्थ कादंबरी आहे. गंगाधर  पानतावणे
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Madhu Mangesh Karnik

मधु मंगेश कर्णिक | Madhu Mangesh Karnik

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

सन्मान

भाकरी आणि फूल’ — मधु मंगेश कर्णिक यांची समर्थ कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

मधु मंगेश कर्णिक यांची सामाजिक परिवर्तन आणि आंबेडकरी विचारांची कादंबरी ‘भाकरी आणि फूल’ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.