भरकटेश्वर

Bharakateshwar

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

पुन्हा पुन्हा तेच तेच काय असेल : विचार विचार अतिविचार अखंड विचारूस्थान की विचारांचे अखण्डस्थान कथेचं असणं कथानकाशी बिनसणं एकाच्या गुंत्यात अनेकांचं फरफटणं सर्वांनी त्यातून सुटायला बघणं आयुष्याचा अर्थबिर्थ लावत भिडत राहणं स्वतःच्या शोधात भिरभिरणं वेगवेगळं काय काय दिसेल शहरातलं गच्च दाट जगणं वर्तमानाच्या अंदाधुंदीत भरकटणं इंटरनेटवर सुई घेऊन बसणं डायरीतून भूतकाळात डोकावणं सगळीकडेच अदलबदल सत्ताबदल उजवीकडं वैचारिकता बेदखल सामाजिक बदल चहूकडं आर्थिक विकास विकल भौतिक प्रगतीचं कारण केलं भुईसपाट पर्यावरण माहितीये आहे... आहे काहीतरी जाणवतंय मात्र नाही नाही निष्कर्ष : शेवटी नको तेच होणार अज्ञात भविष्यकाळ जुनं ते सोनं मानणं नि भरकटेश्वराचं अवतरणं
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

हृषीकेश पाळंदे | Hrishikesh Palande

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like