About this book
या पुस्तकाविषयी
अंधाराला सरावल्यावर कधी कविता दिसेल धूसर धूसरशी मागाहून दिसतील शब्द : भेदरलेल्या माणसांसारखे स्वतःशीच थिजलेले; तोवर धीर धरून बोलत राहायला जमेल काय आपल्यातील कवीला ह्याच्या त्याच्या दुःखाशी आपलंच भळभळतं काळीज मानून?
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं